प्रक्रियात्मक साक्षरता या विभागात आम्ही झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला टप्पा : सर्वसाधारण सभा दुसरा टप्पा : सर्वसाधारण सभा ते पूर्व एल ओ आय तिसरा टप्पा : एल ओ आय ते भोगवटा पत्र Assembling Project Proposal