loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

Technical Literacy

अधिमूल्य चटई निर्देशांक (Premium FSI)

‘प्रीमियम चटई क्षेत्र’ म्हणजे विहित केलेल्या प्रीमियमच्या देय रकमेवर उपलब्ध चटई निर्देशांक होय .

UDCPR मधील खालील नियमांच्या आधारे प्रीमियम चटई निर्देशांक निश्चित केला जातो.

  • नियम ६.१ – गर्दीच्या क्षेत्रातील विकासासाठी टेबल ६ ए.
  • नियम ६.३ – गर्दी नसलेल्या भागात विकासासाठी टेबल ६ जी.

शहर / क्षेत्राच्या प्रकारानुसार प्रीमियमचा दर ASR जमीन दराच्या १०% ते १५% दरम्यान असतो.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: