loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

‘फोटो-पास’ (Photo pass)

‘फोटो-पास’ म्हणजे महाराष्ट्र शासनाने एमएसए १९७१ च्या कलम ३Y मध्ये नमूद केल्याप्रमाणे, ०१.०१.२००१ पूर्वी झोपडपट्टीत राहणाचा पुरावा असलेल्या नागरिकांना दिलेले ओळखपत्र-सह-प्रमाणपत्र होय. फोटोपासच्या अर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता समजण्यासाठी कृपया २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या शासनाच्या आदेशावरील आमच्या सारांशचा संदर्भ घ्या.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: