loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

फंगिबल किंवा सहायक (Fungible/Ancillary) चटई निर्देशांक

फंगिबल किंवा सहायक चटई निर्देशांक म्हणजे मूलभूत परवानगीयोग्य एफएसआय (मूलभूत एफएसआय, प्रीमियम एफएसआय आणि टीडीआर लोडिंगसह) वरील असा अतिरिक्त चटई निर्देशांक ज्याची निवड डेव्हलपर प्रीमियम रक्कम भरून करू शकतो.

  • निवासी विकास – परवानगीयोग्य चटई निर्देशांकाच्या ६०% पर्यंत
  • अनिवासी-विकास – परवानगीयोग्य चटई निर्देशांकाच्या ८०% पर्यंत

शहर / क्षेत्राच्या प्रकारानुसार प्रीमियमचा दर ASR जमीन दराच्या 10% ते 15% दरम्यान असतो.

0 Comments

error: