loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

संक्रमण सदनिका

ट्रान्झिट टेनिमेंटचा म्हणजे पात्र SRS लाभार्थ्यांना पुनर्वसन घटकामध्ये प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान त्यांचे घरवाटप करुन त्यांच्या स्वाधीन होईपर्यंत, निवासी व अनिवासी-रहिवासी वापरासाठी केलेली सोय. हे सहसा कायमस्वरूपी असतात आणि ते टुब्यूलर / प्रीफेब्रिकेटेड हलक्या रचना किंवा अशा इतर साहित्यापासून अशा प्रकारे निर्मित करतात जे रहिवाशांच्या सुरक्षिततेची हमी देतात.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: