loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

‘ना हरकत प्रमाणपत्र’ हे संबंधित प्राधिकरण / घटकाद्वारे जारी केलेले दस्तऐवज आहे ज्यामध्ये असे नमूद केले आहे की त्यास प्रस्तावाला/ प्रस्तावात काही हरकत नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्रकल्पांमध्ये प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी काही ‘ना हरकत प्रमाणपत्रे ’ आवश्यक आहेत. प्रकरण -दर-प्रकरण आधारावर भू-मालमत्ता प्राधिकरण, अग्निशमन विभाग, विमानतळ प्राधिकरण, वन विभाग इत्यादी पासून ‘ना हरकत प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: