loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

मंजुरीची माहिती / नाकारण्याची सूचना (IOD/IOA)

संबंधित प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी विकास योजना प्रस्तुत झाल्यानंतर, आयओडी जारी केली जाते आणि आयओडीच्या (Intimation of Disapproval – IOD) अटी व शर्तीनुसार, विकासकास पर्यावरण प्राधिकरण, फायर एनओसी, सीआरझेड परवानग्या, विमानतळ झोन परवानग्या इ. आवश्यक अशा मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यास आणि त्यांचे पालन करण्यास सांगितले जाते. या परवानग्या / मंजुरी मिळाल्यानंतर, विकासकास प्रारंभ प्रमाणपत्र मिळण्याचा हक्क आहे.

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: