गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !
कलम क्र. १४.७.१
पुनर्विकास योजनेची योजनेसाठी पात्रता
पुनर्विकास योजनेसाठी पात्र व्यक्ती (Protected Occupier) म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र ( सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ अध्याय IB मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे आणि वेळोवेळी सुधारित वेळ सुधारणा जारी करण्यात आलेले आदेश ह्यानंतर झोपडपट्टी कायदा म्हणून संबोधले जाते).
ह्या तरतुदींच्या अधीन, झोपडीतील प्रत्यक्ष रहिवासीच पात्र धरले जातील आणि प्रत्यक्ष रहिवाशाव्यतिरिक्त तथाकथित झोपडी-मालकाचे नाव मालक जरी मतदार यादीत दर्शविले असेल तरी त्याचे पुनर्विकसित घरावर त्याला अधिकार राहणार नाही.
Subscribe
Login
0 Comments