loader image

गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !

तांत्रिक साक्षरता

चटई निर्देशांक (FSI)

“चटई निर्देशांक हे भूखंडावरील एकत्रित सर्व मजल्यांच्या एकूण क्षेत्राचे (एफएसआय मुक्त घटक वगळता ) भूखंडांच्या एकूण क्षेत्राशी गुणोत्तर आहे.

चटई निर्देशांक = सर्व मजल्यावरील एकूण अंगभूत क्षेत्र / नेट क्षेत्र

सोप्या भाषेत सांगायचे तर, एफएसआय एक गुणोत्तर आहे जे प्लॉटवर किती बांधले जाऊ शकते हे ठरवते. “

Subscribe
Notify of
guest
10 Digit Mobile Number
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: