विकास हक्क प्रमाणपत्र (Development Rights Certificate – DRC)
विकास हक्क प्रमाणपत्र (डीआरसी) हे त्या प्राधिकरणाच्या अधिकाऱयांच्या स्वाक्षरीने दिले जाते, ज्यामध्ये एफएसआय क्रेडिट जेथून मालकी हक्काने किंवा भाडेपट्टीवर घेतलेल्या क्षेत्रातील जमिनीवरून व्युत्पन्न झाले आहे ते आकडेवारीमध्ये आणि शब्दांत लिहिलेले असते आणि त्या भूखंडाचा दर हा संबंधित वर्षासाठी नोंदणी विभागाने जारी केलेल्या दरांच्या वार्षिक निवेदनात नमूद केल्यानुसार असतो. एका विशिष्ट प्राधिकरणाच्या हद्दीत तयार केलेला टीडीआर या नियमांनुसार त्याच प्राधिकरणाच्या हद्दीत वापरता येतो.