गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !
कलम क्र. १४.७.५
लागू होण्याचे निकष
झोपड्या /फरसबंदी-रहिवाशांसाठी पुनर्विकास हा मालक / विकासक / सहकारी गृहनिर्माण संस्थांमार्फत महानगरपालिकेच्या हद्दीत कोठेही म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए इत्यादी शासकीय संस्थामार्फत होण्यासाठी खालील तरतुदी लागू असतील.
तथापि,स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त अधिनियम,1961, आणि संस्था नोंदणी अधिनियम, 1960 अन्वये किमान पाच वर्षांपासून नोंदणीकृत असावी आणि तिला एसआरएनेही मान्यता दिलेली असावी.
Subscribe
Login
0 Comments