गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !
तांत्रिक साक्षरता
चटई क्षेत्र (Carpet Area)
चटई क्षेत्र म्हणजे एखाद्या सदनिकेचे अंतर्गत विभाजन भिंतींनी व्यापलेले परंतु बाह्य भिंतींनी झाकलेले क्षेत्र, सर्व्हिसेस शाफ्ट अंतर्गत क्षेत्र, अन्य बाल्कनी किंवा व्हरांडा क्षेत्र, खुल्या टेरेसचे क्षेत्र वगळून निव्वळ वापरण्यायोग्य मजला क्षेत्र होय.
UDCPR , रेरा आणि PMAY (U ) यांनी वरील व्याख्या स्वीकारली आहे.
- चटई क्षेत्रामध्ये काय समाविष्ट आहे?
दिवाणखाना | बेडरूम | स्वयंपाकघर | इतर कोणतीही खोली | बाथरूम | शौचालय
- चटई क्षेत्रामध्ये काय समाविष्ट नाही?
बाह्य आणि अंतर्गत भिंती | व्हरांडा | अवांतर मजला (गच्ची) | उपयोगिता क्षेत्र
Subscribe
Login
0 Comments