गृहनिर्माण साक्षरतेविषयी मुद्देसूद माहिती !
तांत्रिक साक्षरता
चटई निर्देशांक मुक्त क्षेत्र
ज्या भागांना चटई निर्देशांकाच्या गणनेमधून विशेषतः वगळले गेले आहे त्यांना चटई निर्देशांक मुक्त क्षेत्र (‘फ्री एफएसआय’ क्षेत्र) असे म्हणतात.
अशा भागात सामान्यत: पॅसेज , पायऱ्या , लिफ्ट, बाल्कनी, फ्लॉवर बेड, पार्किंगची जागा, वैयक्तिक टेरेस, ducts , कोनाडे, आश्रय क्षेत्र, नवीन किंवा अतिरिक्त लिफ्ट, क्लबहाऊस, शोभेचे क्षेत्र इत्यादी घटकांचा समावेश असतो .
Subscribe
Login
0 Comments